पालिकेची नविन योजना
पालिका त्वरित घेणार दखल
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – मुंबईच्या रर-त्यांवर पालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करते मात्र दरवर्षी पावसाळ्यात रर-ते खड्डेमय असतात दरवर्षी लोकांची लोकप्रतिनिधीची बोंबाबोंब असते हे सर्व प्रकार टाळण्यासाठी पालिकेने आता नविन सखल लडवून रर-त्यांवर पडलेल्या खड्डय़ाची तक्रार थेट वाॅटसअॅपवर करा अशी नविन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता पावसाळ्यातून रस्त्यावर पडणा-य़ा खड्ड्य़ांची तक्रार मुंबईकरांना आता वॉटसअॅपवर करता येणार आहे.पालिकेने वॉटसअॅप नंबर सुरू केला आहे त्यावर वॉर्डनिहाय रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा फोटो काढून पाठवता येणार आहे. सर्व वॉर्ड अधिका-यांचे वॉटसअप नंबर असल्याने मुंबईकरांनी त्या - त्या भागातील केलेल्या तक्रारीची दखल अधिका-यांना घेणे सोपे जाणार आहे.
मुंबईच्या रर-त्यांवर पडणा-य़ा खड्ड्यांमुळे व पेव्हरब्लॉक उखडल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो. तर या खड्यांत पाणी साचून साथीच्या आजारांशी सामना करावा लागतो. पालिकेने 241 किमी रस्त्यांची दुरुस्ती करून त्यावर पावसांत खड्डे प़डणार नाही, असा दावा केला आहे. अत्यंत खराब स्थितीत असलेल्या 110 रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम मान्सूनपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. 168 रस्त्यांची कामे सुरू आहेत, मात्र ही कामे पावसानंतर पूर्ण करता येणार आहेत. शिवाय 415 रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट किंवा, डांबरीकरण केली जाणार होती. मात्र त्यातील 323 रस्त्यांची कामेच पूर्ण झाली आहेत. यांतील 92 कामे पावसानंतर पूर्ण करता येणार आहेत. एकूण रस्त्यांची स्थिती समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. पावसांत रस्त्यावर खड्डे पडल्यास नागरिकांना तात्काळ वॉटसअॅपवर तक्रार करता येणार आहे. या तक्रारीची दखल त्या- त्या विभागातील अधिका-यांना तात्काऴ घेण्याचे आदेश आहेत.
तक्रारीसाठी वॉर्डनिहाय अधिका-यांचे मोबाईल नंबर--
वॉर्ड - मोबाईल नंबर
ए - 8879657698
बी 8879657724
सी 8879657704
डी 8879657694
ई। 8879657712
एफ -उत्तर 8879657717
एफ- दक्षिण 8879657678
जी- उत्तर 8879657683
जी - दक्षिण 8879657693
एच - पूर्व 8879657671
एच - पश्चिम 8879657633
के -पूर्व - 8879657651
के - पश्चिम- 8879657649
पी - दक्षिण 8879657661
पी - उत्तर 8879657654
आर - दक्षिण 8879657656
आर - उत्तर 8879657636
आर - मध्य 8879657634
एल- 8879657622
8879657610
एम पूर्व- 8879657612
एम पश्चिम- 8879657608
8879657614
एन- 8879657617
8879657615
एस- 8879657603
8879657605
टी- 8879657609
8879657611

Post a Comment