जुना खार दवाखान्याचा लवकरच होणार पुनविॅकास

पालिका करणार चक्क 8 कोटी 48 लाख खर्च
र-थायी समितीत प्रस्ताव सादर
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – खार पश्चिम येथील 34 वा रोडवरील जुना खार दवाखान्याचा पुनविॅकास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे तसा प्रस्ताव तयार केला असून पालिका र-थायी समितीच्या मंजुरी साठी सादर केला आहे यासाठी पालिका चक्क 8 कोटी 48 लाख 90 हजार रुपये खर्च करणार आहे

जुना खार दवाखान्याची इमारत तळमजली असुन ही इमारत 50 वषाॅपेक्षा जुनी आहे संरचनात्मक सल्लागार मे.जोशी कन्सल्टंट यांनी त्यांच्या अहवालामध्ये ही इमारत दुरुस्ती करता येऊ शकते परंतु त्यामुळे इमारतीचे आयुष्य 5 ते 7 वषॅच वाढू शकत असल्यामुळे यां इमारतीची दुरुस्ती , पुनबाॅधणीबाबत तांत्रिक व आथिॅक दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा असे पालिकेला सुचवले आहे त्यानुसार तांत्रिक सल्लागार समितीने सदर इमारतीची पाहणी करून यांनी इमारतीचा पुनर्विकास आणि पुनबाॅधणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे एम. एम. मुन्शी टीबी चिकित्सालय व जुना खार दवाखाना यांची र-थळ पाहणी करतेवेळी पालिकेला सुचवले आहे एम. एम. मुन्शी टी.बी.वि-लनिक व जुना खार दवाखाना इमारत हे एकमेकांना लागुन असल्याने व त्यांचे विकास नियोजन आराखड्यात आरक्षण एकच असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे पालिका वार-तुशार-त्रज्ञ विभागाने जुना खार दवाखान्याचे तळमजला अधिक 6 मजले असे एकूण 7 मजल्यांचे आराखडे बनविले आहेत त्या प्रमाणे पुनविॅकास पालिका करणार आहे यासाठी पालिका चक्क 8 कोटी 48 लाख 90 हजार 231 रुपये खर्च करणार आहे तसा प्रस्ताव तयार करून पालिका प्रशासनाने र-थायी समितीच्या मंजुरी साठी सादर केला आहे हे काम पालिका प्रशासनाने मे. अनस इन्फ्रा या कंपनीला दिले आहे

अशी कामे केली जाणार
इमारतीच्या पायासाठी सलोह काॅकीटचे फुटींगचे काम
विटांचे बांधकाम
नविन लादया बसविणे
वाळवी प्रतिबंध उपचार करणे
काॅकीट तसेच सलोह काॅकीटचे काम
अंतर्गत व बाह्य गिलावा आणि रंगकाम करणे
नविन दरवाजे व खिडक्या बसविणे
नळकामे व मलनिःसारण कामे
छत, प्रसाधनगृह , पाण्याची टाकी आणि जलाभेदीकरणाची कामे
इमारती भोवतीच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे
संरक्षण भिंतीचे बांधकाम तसेच आकषॅक कुंपण बसविणे
यांत्रिकी व विद्युत कामे





Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget