मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेच्या एल विभागात पाणी पुरवठयाच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या कामामुळे 8 मे पासून पुढील 15 दिवसांकरता कुलाॅ एल विभागात पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे नागरिकांनी या कालावधीत पाणी जपून वापरावे आणि चांगली सेवा देण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे
कुलाॅ एल विभागात पाणी पुरवठयातील तुटवडयाच्या आणि अवेळी करण्यात येणा-या पाणी पुरवठयाच्या तक्रारींचे निवारण करण्या करिता चुनाभट्टी उदंचन केंद्रातून होणा-या पाणी पुरवठयामध्ये प्रायोगिक तत्वावर 15 दिवसांदिवसांकरिता 8 मे पासून पाणी पुरवठयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे कुलाॅ पूर्व येथील व्ही. एन . पुरव मार्ग , उमरवाडी, बंटरभवन परिसर , हिंदू मशानभूमी रोड , पान बझार परिसर , नेहरू नगर , स . गो .बवेॅ मागॅ , कामगार नगर , रेल्वे वसाहत , शिवसृष्टी तसेच एम / पश्चिम विभागातील भव-ती पाकॅ येथील पाणी पुरवठयाच्या वेळेत बदल केला आहे रात्री 9 ते पहाटे तीन ऐवजी रात्री 9 ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत पाण्याच्या उपलबध ते नुसार 15 दिवसांकरिता 8 मे पासून प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे
असा होणार पाणी पुरवठा
परिसर सध्याची पाणीपुरवठयाची बदल करण्यात आलेली वेळ
कसाईवाडा रात्री 9 ते मध्यरात्री सांयकाळी 6 ते रात्री
(कुरेशी नगर ) एक वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत
हिलरोड/ रंगारी मध्यरात्री दोन ते पहाटे रात्री 9 ते मध्यरात्री
चाळ पाच वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत

Post a Comment