मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दरवर्षी फेब्रुवारी तीन ते चार तारीखला जाहीर होणारा पालिकेचा अर्थसंकल्प, आता २9 मार्चला पालिका स्थायी समितीत मांडण्यात येणार आहे. महापालिका अधिनियमानुसार स्थायी समितीला सादर करण्यात आल्यानंतर, तो अंमलात आणण्याची तरतूद असल्याने ३१ मार्चपूर्वी त्याला मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालिकेचा सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणे अपेक्षित होता. महापालिका आयुक्तांमार्फत हा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यांना सादर करण्यात येतो. यामध्ये त्या-त्या आर्थिक वर्षातील विकासकामे, नव्या योजना, कर आणि दरवाढ, तसेच इतर नागरी पायाभूत सेवा सुविधांचा समावेश असतो, परंतु यंदा महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे, हा अर्थसंकल्प आत 23 मार्चला सादर केला जाणार आहे.सवाॅचे लक्ष असलेल्या यंदाच्या अथॅसंकल्पात काय असणार आहे याकडे सवॅ मुंबईकरांचे लक्ष लागले आहे रर-ते , शिक्षण , पाणी आदि मुलभूत सुविधांसाठी पालिका या अथॅसंकल्पात काय उपाय योजना केल्या आहेत ते 29 मार्चला कळणार आहेत तसेच या अथॅसंकल्पात करवाढ असणार आहे का प्रकल्पाची तरतूद केली आहे का मुंबईकरांना पालिका यंदाच्या अथॅसंकल्पात काय गाजर देण्यार आहे याकडे मुंबईकरांचे लक्ष वेधले आहेत गेल्या वर्षी पालिकेने 37 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता दरवर्षी वाढत जाणा-या अथॅसंकल्पात पालिका मुंबईकरांना अनेक र-वप्ने दाखवत असते पण याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करत नसल्यामुळे मुंबईकरांना दरवर्षी त्रास सहन करावा लागत आहे यंदा पालिकेचा 40 हजार कोटींच्या आसपास अथॅसंकल्प सादर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे मात्र मिळालेल्या माहिती नुसार पालिका बेस्टला मदत करण्याची कोणतीही तरतूद नसणार आहे परंतु पाण्यावर करवाढ असणारा अथॅसंकल्प असण्याची शक्यता आहे

Post a Comment