45 कोटी 49 लाख खर्च करणार
मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – कांदिवली पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाचा पुनविॅकास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे त्यासाठी पालिका चक्क 45 कोटी 49 लाख 79 हजार रुपये खर्च करणार आहे तसा प्रस्ताव तयार करून पालिका प्रशासनाने र-थायी समितीच्या मंजुरी साठी सादर केला आहे
कांदिवली पश्चिम गावातील न .भू . क . 1156 या जागेवर अरि-तत्वात असलेल्या सरदार वल्लभ भाई पटेल जलतरण तलावाचा पुनर्विकास पालिका आता लवकरच करणार आहे पालिकेने तसा प्रस्ताव तयार करून करून तो पालिका र-थायी समितीच्या मंजुरी साठी सादर केला आहे यासाठी पालिका 45 कोटी 49 लाख 79 हजार रुपये खर्च करणार आहे उद्या शुक्रवारी होणाऱ्या र-थायी समिती काय निर्णय़ घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे पालिका या पुनविॅकासाची र-थापत्य कामे आणि अरि-तत्वात असलेले व नादुरुस्त झालेले जलतरण तलाव , प्रशासकीय इमारत , जल गाळणी यंत्र , सुरक्षाभिंत इत्यादी पाडून त्या ठिकाणी अद्ययावत ऑलंम्पिक दजाॅचा जलतरण तलाव बांधण्यात येणार आहे तसेच या तलावात भूमिगत वाहन र-थळ , प्रशासकीय इमारत , कमॅचारी निवास , प्रेक्षक गॅलरी , जल गाळणी गृह , सुरक्षा रक्षक भिंत , यांत्रिकी व विद्युत कामे , अंतर्गत दिवे , अंतर्गत व्यायामशाला साधने , सौरउर्जा व्यवस्था , अग्नी रोधक कामे , सीसीटीव्ही कॅमेरे आणि उद्यान विषयक कामे आणि हिरवळ , सुशोभिकरण आदि कामे पालिका करणार आहे या तलावाचे विकास कामे पूर्ण झाल्यानंतर एकूण पाच वर्षांकरिता संपूर्ण जलतरण तलावाचे परिचालन व परिरक्षण याचाही या कामात समावेश आहे हे काम पालिकेने मे .शेठ कंन्स्टव-शन कंपनीला दिले आहे

Post a Comment