मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिका महापौर व उपमहापौर या निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवारांना भाजप पेक्षाने मतदान केले आहे त्यामुळे पालिका कायदा 1888 कलम 37-1 अ मधील प्रावधानानुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हाच संख्याबळानुसार विरोधी पक्ष असल्यामुळे गटनेत्यास विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी पालिका काँग्रेस पक्षाचे गटनेते रवी कोंडू राजा यांनी आज महापौर यांच्या कडे केली आहे
पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 31 नगरसेवक निवडून आले आहेत कोकण आयुक्त विभागाकडे काँग्रेस पक्ष गट र-थापना व गटनेते पदी रवी राजा यांची निवड केली आहे तशी नोंदणी केली आहे त्यासंबंधीचे पत्र आपणांस आणि पालिका सचिव व पालिका आयुक्त यांना सादर केले आहे पालिका कायदा 1888 कलम 37 -1 अ च्या तरतुदीनुसार सवाॅत जास्त संख्याबळ असलेल्या आणि ज्यास महापौरांकडून तशी मान्यता देण्यात आलेली आहे अशा विरोधी पक्षाचा त्या त्या वेळी नेता असलेला पालिकेचा निवाॅचित सदस्य हा विरोधी पक्ष नेता असतो पालिकेकडे भाजप पक्षाचे 84 सदस्य असून त्यांनी महापौर व उपमहापौर या निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवारांना मतदान केले आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष हाच संख्याबळानुसार विरोधी पक्ष असल्यामुळे गटनेत्यास विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी रवी राजा यांनी महापौर यांच्या कडे केली आहे

Post a Comment