मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) - पालिकेत पारदर्शकच कारभार चालतो यापुढेही चालणार आहे आता मुंबईतील मूंबईकर ,शाळेतील विद्यार्थी पयॅटक यांना आता पेंग्वीन केवळ पुस्तकात, टीव्हीवर नाही तर पारदर्शक काचेच्या पलिकडे बघता येईल. काच पारदर्शक हवी ना, काच दुधी असेल तर चालणार कसे, आतमध्ये काय आहे, पेंग्वीन आहे की आणखी काय ते दिसणार कसे कारण काच पारदर्शक आहे, दुधी नाही. पण,आमची काच पारदर्शक आहे. कुणीही येऊन बघा, पारदर्शक असा टोला पारदर्शकतेची वेळोवेळी बोंबाबोंब करणाऱ्याना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज एका कार्यक्रमात लगावला.
भायखाळा येथील वीरमाता जीजामाता प्रणीसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्वीन कक्षाचे लोकार्पण आज उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला पेंग्वीनवरून अनेकांनी जो गदारोळ केला, वाद घातला त्याचा उध्दव ठाकरे यांनी समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, आपण पेंग्वीनसाठी तापमान योग्य ठेवतो. त्यांच्यासाठी खास वातानुकूलित कक्ष तयार करण्यात आला आहे. पण, एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते की सिंगापूरमध्ये पेंग्वीन ओपनली ठेवले आहेत. तिकडे हवामान आपल्यासारखेच गरम आहे. एवढेच नाही तर तिथे पोलार्ड बीअरही त्यांनी आणला होता. हा पोलार्ड बीअर तब्बल ३० ते ३५ वर्षे पूर्ण आयुष्य जगून गेल्या एक ते दोन दिवसात त्याचे निधन झाले. याचा अर्थ पोलार्ड बीअर इथे आणावा असे म्हणत नाही असे सांगतानाच ज्या गोष्टी आपल्या अवाक्यातील आहेत. त्या गोष्टी आपण आपल्या मुंबईतील लोकांसाठी आता नाही केल्या तर कोण करणार असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आमचा कारभार हा पारदर्शकच असणार आहे ज्या ज्या गोष्टी मुंबई करांना लागणार त्या पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे जाहीरनाम्यात ज्या गोष्टी आम्ही मांडले आहेत ते पाच वषाॅत पूर्ण करणार आहोत या कार्यक्रमाला भाजपाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता

Post a Comment